ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Raj Thackeray News: मागील काही वर्षात ठाकरे आणि पवार या घराण्याभोवती राजकारण केंद्रीत झाले आहे. ठाकरे-पवार यांना लक्ष्य केले जात आहे. याबद्दलच राज ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ...
- पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या या निलेश चव्हाणचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या सहा महिन्यानंतरच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली. ...
Nagpur Crime News In Marathi: आरोपीचे संशयास्पद वर्तन अकादमीच्या सुरक्षा रक्षक रुस्तमला अंशतः लक्षात आले, ज्याने खोब्रागडेला पकडण्याचा प्रयत्न केला. ...